(सहा) त्याच्याकडे असलेल्या किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण.

The Statement of Categories of Documents that are held by it or under its control:

Documents held by Public Authority

(अ) दफ्तर

(ब) सेवापुस्तके

(क) रोजवही

(ड) मापणी पुस्तक

(इ) बैठकीचा वृत्तांत

(ई) प्रमाणक

(उ) हजेरीपट

वरील दस्तऐवज ठराविक कालावधीसाठी जतन केला जातो. (यासंदर्भात प्रशासकीय परिपत्रक क्र. १९१ पाहावे.)

Listen