(पांच) त्याच्याकडे असलेले किंवा त्याच्या नियंत्रणात असलेले किंवा त्याची कार्य पार पाडण्यासाठी त्याच्या कर्मचारीवर्गाकडून वापरण्यांत येणारे नियम, विनियम सूचना, नियमपुस्तिका आणि अभिलेख.

(अ) वेगवेगळ्या प्रकारची परिपत्रके, सा.आ., स.सा.आ.

 (ब) महानिर्मिती सेवाविनियम.

(क) वर्गीकरण व सेवाप्रवेश विनियम.

(ड) सेवाज्येष्ठता विनियम.

(इ) वित्तीय अधिकारासाठी महानिर्मिती कंपनीने प्रदान केलेले अधिकार.

(ई) एम.ई.आर.सी. (Electric Supply Code & other conditions of supply) Regulation, २००५.

(उ) विद्युत कायदा.

टिप – काही बाबींचे नियम विभाजनापूर्वीचेच असून त्यांचे पुनर्विलोकन व्हायचे आहे.

Listen