Last updated on एप्रिल 10th, 2023 at 05:27 pm
धोपावे
धोपावे कोस्टल पॉवर कंपनी लि.
भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रकरण- २ अंतर्गत विविध औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना हरित क्षेत्र प्रकल्प म्हणून कार्यान्वित करण्यासाठी या कंपनीचा समावेश करण्यात आला आहे