पिढी

Last updated on जून 27th, 2022 at 06:09 pm

स्थापित क्षमता

महाजेनकोची स्थापित क्षमता ३६०२ मेगावॅट आहे. यामध्ये औष्णिक (जवळपास ७५%, म्हणजे ७० मेगावॅट) आणि उरण येथील स्थापित क्षमता ६७२ मेगावॅट असलेल्या वायुवर आधारित निर्मिती केंद्राचा समावेश आहे. महाराष्ट्र शासन च्या जलसंपदा विभागामार्फत (डब्लूआरडी ) महाराष्ट्र राज्यातील जलविद्युत प्रकल्पांची रचना, उभारणी आणि कार्यान्वित करण्यात आलेली आहे. कार्यान्वित झाल्यानंतर जलविद्युत प्रकल्प दीर्घकालीन भाडेतत्त्वावर महानिर्मितीला संचालन आणि देखभालीसाठी सुपूर्द करण्यात आले. सध्या २५८० मेगावॅट क्षमता असलेले २५ जलप्रकल्प आहेत.

महानिर्मितीला अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मितीच्या पुढील हरित उर्जा परिस्थितीची जाणीव आहे आणि महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी हरित ऊर्जा हि कंपनीची स्पष्ट द्रुष्टी आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील वितरण कंपन्यांचे अक्षय ऊर्जा दायित्व पूर्ण करण्यासाठी, महाजेनकोने आजपर्यंत ८० MWp सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केले आहेत.

महाजेनकोची स्थापित क्षमता:( ३०-२०७ रोजी)

  क्र . नंबरऊर्जा केंद्रयुनिट व आकार (मेगावॅट)स्थापित क्षमता (मेगावॅट)
औष्णिक ऊर्जा केंद्र  
कोराडी ६ ते २x२०+ ३x६६०२४००
नाशिक ३ ते ५३x२६३०
भुसावळ ३ ते ५x२० + २x५००
पारस ३ व ४२x२५०५००
परळी ४ ते  ८२x२०+ ३x२५०११७०
खापरखेडा ते  ५४x२० + x५०० मेगावॅट३४०
चंद्रपूर ३ ते  ९२x२० + ५x५००२९२०
 महाजेनको औष्णिक केंद्र ७०
वायू टर्बाईन ऊर्जा केंद्र  
 उरण जी. टी.४x०८४३२
 डब्ल्यू. एच. आर. व २२x२०२४०
 महाजेनको वायु ६७२
जलविद्युत ऊर्जा केंद्रे  
 कोयना जलविद्युत  केंद्रकेंद्र I व II- ४x७० + ४x८०, केंद्र III- ४x ८०, केंद्र . IV-४x२५० व कोयना धरण तळ – २x९५६
 लघु जलविद्युत ३७४
 घाटघर पंप२x२५२५०
 महाजेनको जलविद्युत २५८०
सौर ८०
   महाजेनको संपुर्ण (अ+ब+क+ड) 
३६०२  
Listen