मदत

Last updated on मार्च 30th, 2022 at 07:25 am

या संकेतस्थळावर उपलब्ध असणारी माहिती/पृष्ठे हाताळताना तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे का ?
हा विभाग तुम्हाला हे संकेतस्थळ हाताळताना आनंददायी अनुभव घेण्यास मदत करण्याचा प्रयत्न करतो.

संकेतस्थळाचे विविध विभाग

या संकेतस्थळाचे विभाग कार्यालये, उत्पादने, प्रकल्प, आमच्याबद्दल, सेवा, पुरस्कार, संपर्क आहेत. कार्यालये विभाग प्रोफाइल, प्रकल्प, NIC राज्य-कार्यालये, जिल्हे, मुख्यालये आणि केंद्रशासित प्रदेशांचे उत्पादन याबद्दल माहिती प्रदान करतो. उत्पादने आणि प्रकल्प विभाग सर्व उत्पादने आणि प्रकल्पांची राज्यवार तसेच मुख्यालयानुसार माहिती प्रदान करतो.

प्रचारात्मक जाहिराती

राष्ट्रीय संकेतस्थळावर प्रदर्शित होणाऱ्या प्रचारात्मक जाहिराती मध्ये खालील वैशिष्ठ्ये असणे आवश्यक्य आहे : फाइल स्वरूप: GIF, JPEG, PNG किंवा SWF

विविध फाइल स्वरूपा मध्ये माहिती पाहणे-

या संकेतस्थळावर उपलब्ध असणारी माहिती विविध स्वरूपात जसे कि पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (पीडीएफ), वर्ड आणि एचटीएमएल फॉरमॅट. हि माहिती व्यवस्थितपणे पाहण्यासाठी संगणकामध्ये आवशक्य सॉफ्टवेअर किंवा योग्य यंत्रणा असणे गरजेचे आहे. पीडीएफ फॉरमॅट दस्तऐवज पाहण्यासाठी पीडीएफ रीडर सॉफ्टवेअर आवश्यक आहे. तुमच्या सिस्टममध्ये हे सॉफ्टवेअर नसल्यास, तुम्ही ते इंटरनेटवरून मोफत डाउनलोड करू शकता.

दस्तऐवज प्रकारडाउनलोडसाठी प्लग-इन

पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (पीडीएफ) फाइल्स
image Adobe Acrobat Reader
पीडीएफ फाइल ऑनलाइन एचटीएमएल किंवा टेक्स्ट(शाब्दिक)स्वरूपात रूपांतरित करते
वर्ड फाइल्सimage वर्ड व्ह्यूअर (2003 पर्यंत कोणत्याही आवृत्तीमध्ये)
Word साठी Microsoft Office Compatibility Pack (2007 आवृत्तीसाठी)
एक्सेल फाइल्सimage एक्सेल व्ह्यूअर 2003 (2003 पर्यंत कोणत्याही आवृत्तीमध्ये)
Excel साठी Microsoft Office Compatibility Pack (2007 आवृत्तीसाठी)
पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन (सादरीकरणे)image PowerPoint Viewer 2003 (2003 पर्यंत कोणत्याही आवृत्तीत) PowerPoint साठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस कंपॅटिबिलिटी पॅक (2007 आवृत्तीसाठी)
फ्लॅश कंटेन्टimage Adobe Flash Player

वापर करताना लागणारी मदत

स्क्रीन डिस्प्ले नियंत्रित करण्यासाठी या संकेतस्थळाद्वारे प्रदान केलेले प्रवेशयोग्यता पर्याय वापरा. या पर्यायांचा वापर करून तुम्ही, वाचणे सोयीचे होण्यासाठी, अक्षरांचा आकार मोठा बदलू शकता तसेच ते सुस्पष्ट करू शकता.

मजकुराचा आकार बदलणे:

मजकुराचा आकार बदलणे हे मजकुराचा आकार त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा किंवा लहान करण्याशी संबंधित आहे. वाचणे सोयीस्कर व्हावे तुम्हाला अक्षरांचा आकार ती प्रकारात बदलता येतो. ते पर्याय खालीलप्रमाणे आहेत.

  • Large(मोठा): मजकूर मोठ्या आकारात दिसण्यासाठी.
  • Medium(मध्यम) : मजकूर मध्यम आकारात दिसण्यासाठी.
  • Small (लहान): मजकूर लहान आकारात दिसण्यासाठी
Listen