महागाम्स

महागाम्स (महानिर्मिती राख व्यवस्थापन सेवा लि ).

MSPGCL च्या नवीन ऍश धोरणानुसार राख वापर आणि व्यवस्थापन व्यवसायासाठी DTPCL च्या नावात आणि उद्देशात संबधित महाजेनको ने संपूर्ण मालकीची उपकंपनी MAHAGAMS म्हणजेच MAHAGENCO ASH MSPGCL स्थापन केली आहे. च्या नवीन ऍश धोरणानुसार राख वापर आणि व्यवस्थापन व्यवसायासाठी DTPCL च्या नावात आणि उद्देशात संबधित बदल करून महानिर्मिती ने जून २०१६ मध्ये MAHAGAMS म्हणजेच (महानिर्मिती अॅश मॅनेजमेन्ट सर्व्हिस लि ) ही पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे.

1. महानिर्मितीचे राख उपयोगिता धोरण

2. महाजेनको फ्लाय ऍश वापर धोरण

3.महाराष्ट्र शासनाचे राखेच्या वापरासंबंधीचे धोरण -२०१६

Listen