महागुज कॉलीरीज लि.

महागुज कॉलीरीज लि.

महागुज कॉलीरीज लि.

ही कंपनी तुमची कंपनी आणि गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी कंपनी लि. यांच्यामध्ये ओरिसा राज्यातील अगुल जिल्ह्यातील मच्छकाटा येथे कोळसा खाणींच्या कॅप्टिव्ह खाणकामासाठी संयुक्त उपक्रम आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कंपनीने खाण विकसक अथवा व्यवस्थापकाची नियुक्ती केली आहे. भूसंपादन, विविध सरकारी मंजुऱ्या यासारख्या महत्त्वाच्या प्राथमिक कामांची प्रक्रिया सुरू आहे. 6 मे 2010 रोजी 30 एमटीपीए कोळशासाठी एमडीओ म्हणजेच अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि महागुज कॉलियरीज लिमिटेड यांच्यात कोळसा खाण सेवा करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे

Listen