+A A -A screen-reader



/

Last updated on February 14th, 2024 at 10:44 am

...
OPEN महानिर्मितीच्या मालकीच्या 'गारे-पालमा २' खाणीतून कोराडी वीज निर्मिती केंद्राला प्राप्त झालेल्या पहिल्या कोळसा रॅकचे स्वागत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उत्साहात करण्यात आले.  तसेच, कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील २ x ६६० मेगावॉट क्षमतेच्या अत्याधुनिक सुपर-क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित बदली प्रकल्पाच्या मुख्य नियंत्रण कक्ष इमारतीचे भूमिपूजन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह मा. महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महानिर्मितीचे मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राधाकृष्णन बी. (भा.प्र.से.), नागपूरचे मा. जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.) आणि महानिर्मितीचे मा. स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांच्या हस्ते संपन्न झाले.

Last updated on February 14th, 2024 at 10:44 am

Scroll